सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गहू इत्यादींच्या रोपांवरील धान्याचा तुरा.
उदाहरणे : होळीला गव्हाच्या ओंब्या भाजून खातात.
समानार्थी : कणीस, लोंब, लोंबी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गेहूँ, ज्वार, बाजरे आदि के पौधों का वह अगला भाग जिस पर दाने होते हैं।
Fruiting spike of a cereal plant especially corn.
स्थापित करा
ओंबी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ombee samanarthi shabd in Marathi.