अर्थ : अन्य मूलद्रव्याशी किंवा मूलद्रव्यांशी ऑक्सिजनचा झालेला संयोग.
उदाहरणे :
कार्बनडायऑक्साईड ऑक्सिजन आणि कार्बन यांपासून बनलेला एक ऑक्साईड आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any compound of oxygen with another element or a radical.
oxideऑक्साईड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oksaaeed samanarthi shabd in Marathi.