१. क्रियाविशेषण
/ पद्धतदर्शक
अर्थ : एखाद्याच्या जागी किंवा स्थानी किंवा एखाद्या गोष्टीऐवजी.
उदाहरणे :
तुम्ही मला पैशांऐवजी बदल्यात कापड दिले तरी चालेल.
समानार्थी :
बदल्यात
जगह या स्थान पर अथवा बदले में।
आप मुझे रुपयों के बजाय कपड़ा भी दे देंगे तो चलेगा।
जगह,
बजाय,
बदले