अर्थ : खूपच कमी जसे एक किंवा दोन.
उदाहरणे :
रस्त्यावर एक दोन माणसेच होती.
समानार्थी : एक-दोन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुत ही कम जैसे एक या दो।
सड़क पर इक्के-दुक्के लोग जा रहे थे।(comparative of `few' used with count nouns) quantifier meaning a smaller number of.
Fewer birds came this year.अर्थ : एक किंवा कदाचित त्यापेक्षा एक जास्त.
उदाहरणे :
एखाददुसरे घर सोडले तर बाकीची घरे रिकामीच आहेत.
समानार्थी : एखाद दुसरा, एखादा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एखाददुसरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekhaadadusraa samanarthi shabd in Marathi.