अर्थ : अनेक कडा, बाजू यांतून एका ठिकाणी.
उदाहरणे :
ही सर्व पुस्तके आवरून एकीकडे ठेव.
समानार्थी : एका बाजूला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
On or to one side.
Step aside.एकीकडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekeekde samanarthi shabd in Marathi.