अर्थ : सोन्याचे साधारणतः चाळीस मणी सोन्याच्या कड्यांनी गुंफून, दोन्ही टोकांस गोफाचे तुकडे लावून शेवटी सोन्याचे फासे लावलेली माळ.
उदाहरणे :
ही एकदाणी केव्हा केलीस?
समानार्थी : एकलट
एकदाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekdaanee samanarthi shabd in Marathi.