सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याने कर्ज फेडले आहे असा.
उदाहरणे : कर्ज फेडून झाल्यावर तो कर्जमुक्त माणूस सुखावला.
समानार्थी : अनृणी, उतराई, कर्जमुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसने अपना ऋण चुका दिया हो। जो ऋण से मुक्त हो चुका हो।
स्थापित करा
ऋणमुक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rinamukt samanarthi shabd in Marathi.