पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऋण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऋण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ठराविक व्याजाने दुसर्‍याकडून घेतलेले द्रव्य.

उदाहरणे : त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.

समानार्थी : उसने, कर्ज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं से या किसी से ब्याज सहित या बिना ब्याज के वापस करने की बोली पर लिया हुआ धन आदि।

उसने घर बनाने के लिए बैंक से ऋण लिया।
उधार, ऋण, कर्ज, कर्जा, प्रामीत्य, लोन

Money or goods or services owed by one person to another.

debt

अर्थ : वजाबाकीचे चिन्ह.

उदाहरणे : ऋणाचे चिन्ह आडव्या रेषेने दर्शवले जाते.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : वजाबाकीचे चिन्ह.

उदाहरणे : ऋणाचे चिन्ह आडव्या रेषेने दर्शवले जाते.

समानार्थी : वजाबाकीचे चिन्ह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणित में घटाने का चिह्न।

शून्य से कम संख्या को ऋण से दर्शाते हैं, जैसे -१५।
ऋण
४. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एका व्यक्ती किंवा संस्थेकडून दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्थेस दिली जाणारी सेवा.

उदाहरणे : हिंदू धर्मानुसार मातृऋण, पितृऋण, गुरूऋण आणि देवऋण ही चार ऋणं प्रमुख आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक व्यक्ति या संस्था द्वारा दूसरे व्यक्ति या संस्था को दी जाने वाली सेवा।

हिंदू धर्म के अनुसार मातृ-ऋण, पितृ-ऋण, गुरु-ऋण तथा देव-ऋण ये चार मुख्य ऋण हैं।
ऋण

Money or goods or services owed by one person to another.

debt

ऋण   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : (विद्युत) ऋण पक्षाशी संबंधित.

उदाहरणे : इलेक्ट्रॉनमध्ये ऋणात्मक विद्युत भार असतो.

समानार्थी : ऋणात्मक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऋण पक्ष से संबंध रखने वाला।

इलेक्ट्रान में ऋणात्मक आवेश होता है।
ऋण, ऋणात्मक, निगटिव, निगेटिव, नेगटिव, नेगेटिव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ऋण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rin samanarthi shabd in Marathi.