पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उसने शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उसने   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ठराविक व्याजाने दुसर्‍याकडून घेतलेले द्रव्य.

उदाहरणे : त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.

समानार्थी : ऋण, कर्ज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं से या किसी से ब्याज सहित या बिना ब्याज के वापस करने की बोली पर लिया हुआ धन आदि।

उसने घर बनाने के लिए बैंक से ऋण लिया।
उधार, ऋण, कर्ज, कर्जा, प्रामीत्य, लोन

Money or goods or services owed by one person to another.

debt
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उसनी घेतलेली वस्तू.

उदाहरणे : त्याला उसने मागायची फार सवय आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उसने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. usne samanarthi shabd in Marathi.