पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलथणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उलथणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.

उदाहरणे : त्याने चिमट्याने पोळी उलटली.

समानार्थी : उलटणे, परतणे, पलटणे, पालटणे, पालथणे

उलथणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.

उदाहरणे : आई कालथ्याने भात वाढत आहे.

समानार्थी : कालथा, काविलथा, पलिता, सराटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।

माँ पलटे से भात निकाल रही है।
पलटा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उलथणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ulthane samanarthi shabd in Marathi.