अर्थ : इकडचे तिकडे झालेला किंवा ज्या स्थिती हवे त्याच्या विरुद्ध स्थितीत असलेला.
उदाहरणे :
त्याने उलटसुलट माहिती देऊन आम्हाला मूर्ख बनविले.
समानार्थी : उलट-सुलट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो इधर का उधर हो गया हो अथवा जो जहाँ या जैसा होना चाहिए वहाँ या वैसा न हो।
उसने उलटी-पुलटी बातें करके हमें मूर्ख बना दिया।उलटसुलट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ulatasulat samanarthi shabd in Marathi.