सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरणे : हे काम लवकर संपव.
समानार्थी : आटपणे, आटोपणे, आवरणे, निपटणे, निपटवणे, संपवणे
अर्थ : शौच, स्नान इत्यादी क्रिया संपविणे.
उदाहरणे : माझे सकाळी सहा वाजेपर्यंत आटपते.
समानार्थी : आटपणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शौच, स्नान आदि क्रियाओं से निवृत्त होना।
स्थापित करा
उरकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. urkane samanarthi shabd in Marathi.