अर्थ : सेवानिवृत्त होणार्या माणसाला मिळणारे पैसे.
उदाहरणे :
उपदानातून मिळालेली रक्कम अशोकरावांनी वृद्धापकाळासाठी ठेवली.
समानार्थी : ग्रॅच्युटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कर्मचारियों को सेवा निवृत्त होने पर मिलनेवाली राशि।
पिताजी ने परिदान की राशि से नया मकान खरीदा।उपदान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. updaan samanarthi shabd in Marathi.