अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
उदाहरणे :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
समानार्थी : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
अर्थ : व्यर्थ खर्च करणे.
उदाहरणे :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।उधळपट्टी करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhalapattee karne samanarthi shabd in Marathi.