अर्थ : ऊद,धूप व इतर काही सुगंधी पदार्थ वाटून त्यांचा लेप दिलेली व जी पेटवली असता सुगंधी धूर पसरतो अशी काडी.
उदाहरणे :
घरात उदबत्तीचा सुवास दरवळत होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुगन्ध के निमित्त जलाने की बत्ती।
मोहन पूजा करते समय अगरबत्ती जलाता है।A substance that produces a fragrant odor when burned.
incenseउदकाडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udkaadee samanarthi shabd in Marathi.