सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खांबाच्या वर व खाली बसवण्यासाठी तयार केलेला चौकोनी दगड किंवा लाकूड.
उदाहरणे : उथळा निघाल्याने छप्पर खाली पडले.
समानार्थी : उथळा, उथळे, उथाळा, उथाळी, उथाळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
स्तम्भ की नीचे की चौकी।
स्थापित करा
उथळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uthlee samanarthi shabd in Marathi.