अर्थ : एखाद्या परीक्षेत यश संपादन करणे.
उदाहरणे :
तो बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला
तो बारावीची परीक्षा उतरला
समानार्थी : पास होणे, यशस्वी होणे
उत्तीर्ण होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utteern hone samanarthi shabd in Marathi.