अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
उदाहरणे :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
समानार्थी : अधीर होणे, उतावीळ होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।उतावळा होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utaavlaa hone samanarthi shabd in Marathi.