पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतराई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतराई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नदीतून लोकांना पलिकडे नेण्याची मजूरी.

उदाहरणे : उतराई कमी करण्यासाठी काका प्रयत्न करत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाव के माध्यम से नदी पार करने का भाड़ा या शुल्क।

केवट लोगों से उतराई ले रहा है।
रमेश केवट को आतर देना भूल गया था।
आतर, आतार, उतराई, तारिक, नदीदोह

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

उतराई   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याने कर्ज फेडले आहे असा.

उदाहरणे : कर्ज फेडून झाल्यावर तो कर्जमुक्त माणूस सुखावला.

समानार्थी : अनृणी, ऋणमुक्त, कर्जमुक्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने अपना ऋण चुका दिया हो। जो ऋण से मुक्त हो चुका हो।

रमेश को उऋण होने के लिये अपनी सारी सम्पत्ति बेचनी पड़ी।
उऋण, ऋणमुक्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उतराई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utaraaee samanarthi shabd in Marathi.