सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समपातळीवरून साधारण वर उचलला गेलेला.
उदाहरणे : शेतातील दरडवट जमीन खोदून त्याने समतल केली.
समानार्थी : दरडवट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सामान्य से उठा या उभरा हुआ।
अर्थ : डोळ्यात भरणारा.
उदाहरणे : नुकताच रंग दिल्याने भिंत उठावदार दिसू लागली आहे.
स्थापित करा
उठावदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uthaavdaar samanarthi shabd in Marathi.