पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उठावणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उठावणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध केले जाणारे प्रयत्न.

उदाहरणे : अठराशे सत्तावन्न साली शिपायांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला

समानार्थी : उठाव, बंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भारी उपद्रव जिसका उद्देश्य राज्य आदि को हानि पहुँचाना, उलटना या नष्ट करना हो।

मंगल पांडे का अंग्रेज़ों के ख़िलाफ़ विद्रोह बहुत ज़बरदस्त था।
गदर, ग़दर, द्रोह, बग़ावत, बगावत, बलवा, विद्रोह

Organized opposition to authority. A conflict in which one faction tries to wrest control from another.

insurrection, rebellion, revolt, rising, uprising
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जैन किंवा वैष्णवांमध्ये मृताच्या तिसर्‍या दिवशी करायचा विधी.

उदाहरणे : बाबा उठावणीसाठी गेले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मरने के दूसरे या तीसरे दिन बिरादरी के लोगों का इकट्ठा होकर कुछ रस्म और लेने-देन करने की क्रिया।

आज रामू की उठावनी के लिए गाँव जाना है।
उठावनी, उठौनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उठावणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uthaavnee samanarthi shabd in Marathi.