कृपया जाहिराती हटविण्यासाठी लॉगिन करा.
पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजळणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजळणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / प्रक्रिया

अर्थ : लक्षात राहावे म्हणून केलेली आवृत्ती.

उदाहरणे : कालच्या अभ्यासाची उजळणी करा.