अर्थ : वाणीपासून वर्णात्मक शब्दाची होणारी स्पष्टता.
उदाहरणे :
लहानपणा पासून बोबडे बोलल्यामुळे त्याचे उच्चारण अजूनही स्पष्ट नाहीत
समानार्थी : उच्चार
उच्चारण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchchaaran samanarthi shabd in Marathi.