अर्थ : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
उदाहरणे :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
समानार्थी : अनुरूप, फक्कड, योग्य, साजेसा, सुसंगत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : पाहिजे तसा.
उदाहरणे :
योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
समानार्थी : माफक, यथायोग्य, योग्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.अर्थ : शास्त्र आणि समाज यांनी मान्य केलेले.
उदाहरणे :
आपली विहित कर्मे करावीत.
समानार्थी : विहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Set down as a rule or guide.
prescribedउचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uchit samanarthi shabd in Marathi.