पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उखाळीपाखाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : बोलून बाहेर काढलेली दुसर्‍याची वैगुण्ये.

उदाहरणे : भांडण झाले की एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या निघतातच.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उखाळीपाखाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukhaaleepaakhaalee samanarthi shabd in Marathi.