पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उकिरडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उकिरडा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : केरकचरा टाकण्याची सार्वजनिक जागा.

उदाहरणे : दर सोमवारी नगरपालिकेचे लोक उकिरड्यावरील कचरा नेतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कूड़ा फेंकने का स्थान।

घूर में मिट्टी आदि डालकर खाद बनाई जाती है।
अवस्कर, कतवारखाना, कूड़ाख़ाना, कूड़ाखाना, घूर, घूरा
२. नाम / निर्जीव / ठिकाण
    नाम / समूह

अर्थ : केरकचर्‍याचा ढीग.

उदाहरणे : त्याला उकिरड्यात सोन्याचे नाणे सापडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कूड़े-करकट आदि का ढेर।

गाँवों में दीपावली के दिन घूर पर भी दीप जलाते हैं।
घूर, घूरा

An accumulation of refuse and discarded matter.

garbage heap, junk heap, junk pile, refuse heap, rubbish heap, scrapheap, trash heap, trash pile

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उकिरडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukirdaa samanarthi shabd in Marathi.