अर्थ : पदार्थ हा अग्नी वा विस्तवावर ठेवून त्यातील पाण्याची वाफ करणे.
उदाहरणे :
आई बासुंदीसाठी दूध आटवते आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आग पर रखकर भाप आदि के रूप में लाना या उड़ाना।
रजनी काढ़ा बनाने के लिए पानी को जला रही है।अर्थ : अनैतिक पद्धतीने घेणे.
उदाहरणे :
मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
समानार्थी : लुबाडणे
उकळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uklane samanarthi shabd in Marathi.