सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची फळे अंजीरासारखी असताता असे एक मोठे झाड.
उदाहरणे : माझ्या बागेत औदुंबर आहे
समानार्थी : उदुंबर, औदुंबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बरगद की जाति का एक पेड़ जिसके फल के अंदर छोटे-छोटे कीड़े होते हैं।
अर्थ : औदुंबराच्या झाडाला लागणारे अंजिरासारखे फळ.
उदाहरणे : कच्च्या उंबरांची भाजी करतात
बरगद की जाति के एक पेड़ का फल जिसके अंदर कीड़े पाए जाते हैं।
स्थापित करा
उंबर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. umbar samanarthi shabd in Marathi.