सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा.
उदाहरणे : नंदादेवी हे हिमालयातील एक उंच शिखर आहे.
समानार्थी : उच्च, उत्तुंग, उन्नत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बहुत बड़ा या विशेष ऊँचाई का या जिसका विस्तार ऊपर की ओर अधिक हो।
अर्थ : उंच ठिकाणी.
उदाहरणे : पतंग आकाशात खूप वर गेली.
समानार्थी : वर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ऊँचे स्थान में।
In or to a place that is higher.
स्थापित करा
उंच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. unch samanarthi shabd in Marathi.