पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इहवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इहवादी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : इहवादाचा पुरस्कार करणारी व्यक्ती.

उदाहरणे : सामाजिक बाबतीतली धर्माची लुडबुड इहवाद्यांना मुळीच खपत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इहवाद का समर्थन करने वाली व्यक्ति।

इहवादी तत्वज्ञान को पराभूत होते देख रहे हैं।
इहलोकवादी, इहवादी

इहवादी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इहवादचा किंवा इहवादशी संबंधित.

उदाहरणे : धर्म आणि विज्ञान ह्यांच्या परस्परांवरील प्रक्रियेमधून आधुनिक इहवादी विचारसरणीचा उदय झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इहवाद का या इहवाद से संबंधित।

भारतीय स्वभाव इहवादी एवम् कामना प्रधान हैं।
इहलोकवादी, इहवादी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इहवादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ihvaadee samanarthi shabd in Marathi.