सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इरकल गावातील किंवा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे : मी विजापूरहून इरकली साडी आणली.
समानार्थी : इरकल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
+ कर्नाटक राज्य के बीजापुर जिले के इरकल गाँव का या उससे संबंधित।
स्थापित करा
इरकली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. irkalee samanarthi shabd in Marathi.