पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इतर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इतर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कोणी अजून किंवा काही भिन्न.

उदाहरणे : तो आपले विषय सोडून इतर विषयात जास्त लक्ष घालतो.

समानार्थी : अन्य, अवांतर, दुसरा

२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : ह्याला सोडून कुणीही.

उदाहरणे : वाढती लोकसंख्येची समस्येबरोबरच इतर समस्यादेखील उभ्या राहिल्या आहेत.

समानार्थी : अन्य, आणखी, दुसरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इसको छोड़कर कोई और या दूसरा।

बढ़ती हुई जनसंख्या की समस्या के साथ अन्य समस्याएँ भी खड़ी हो गई हैं।
मेरे साथ और लोग भी हैं।
अन्न, अन्य, अपर, अवर, आन, इतर, और, कोई और, दीगर, दूसरा

Not the same one or ones already mentioned or implied.

Today isn't any other day.
The construction of highways and other public works.
He asked for other employment.
Any other person would tell the truth.
His other books are still in storage.
Then we looked at the other house.
Hearing was good in his other ear.
The other sex.
She lived on the other side of the street from me.
Went in the other direction.
other
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.

उदाहरणे : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही

समानार्थी : दुसरा, परका, बाहेरचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।

वह पराये लोगों की भी सहायता करता है।
ग़ैर, गैर, दूसरा, पराया, बाहरी

Not connected by kinship.

unrelated

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. itar samanarthi shabd in Marathi.