अर्थ : ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन जो शरीराचा भाग आहे.
उदाहरणे :
शरीरात अकरा इंद्रिये आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An organ having nerve endings (in the skin or viscera or eye or ear or nose or mouth) that respond to stimulation.
receptor, sense organ, sensory receptorइंद्रिय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indriy samanarthi shabd in Marathi.