अर्थ : इंद्रधनुष्याच्या रंगाचा.
उदाहरणे :
इंद्रधनुषी रंगांचा खेळ रांगोळ्यांमधे सुरु होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इन्द्रधनुष के समान सात रंगोंवाला।
प्रिज्म से इंद्रधनुषी रंग परावर्तित हो रहे हैं।अर्थ : इंद्रधनुष्याशी संबंधित.
उदाहरणे :
पावसाने निसर्गात इंद्रधनुषी रंग पसरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इन्द्रधनुष से संबंधित।
मंच पर लोक नर्तकों ने इंद्रधनुषी छटा बिखेरी।इंद्रधनुषी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indradhnushee samanarthi shabd in Marathi.