अर्थ : वीज,बाष्प,खनिज तेल, गॅस इत्यादींपासून शक्ती उत्पन्न करणारे आणि अन्य यंत्रे चालवणारे यंत्र.
उदाहरणे :
इंजिनाच्या उपयोगामुळे कामे भरभर होऊ लागली.
समानार्थी : गतियंत्र, चालक यंत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का यंत्र जो विद्युत, खनिज तेल, कोयले आदि से चलता और दूसरे यंत्रों को संचालित करता है।
इंजन में ख़राबी आ जाने के कारण हवाई जहाज को नीचे उतारना पड़ा।Motor that converts thermal energy to mechanical work.
engineअर्थ : रेल्वेगाडीच्या सर्वांत पुढे राहून इतर डब्यांना खेचणारे आणि उर्जेचे गतीत रूपांतर करण्याच्या तत्वानुसार चालणारे चाक असलेले यंत्र.
उदाहरणे :
रेल्वेगाडीच्या इंजिनावरच सर्व प्रवास अवलंबून असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A wheeled vehicle consisting of a self-propelled engine that is used to draw trains along railway tracks.
engine, locomotive, locomotive engine, railway locomotiveइंजिन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. injin samanarthi shabd in Marathi.