कृपया जाहिराती हटविण्यासाठी लॉगिन करा.
पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इंगला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इंगला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : शरीरात मेरूदंडाच्या डावीकडील एक नाडी.

उदाहरणे : इडा ही पाठीच्या कण्यापासून नाकापर्यंत येते.

समानार्थी : इंगला नाडी, इडा, इडा नाडी

शरीर में मेरुदंड की बाँयी तरफ की एक नाड़ी।

इड़ा रीढ़ से होकर नाक तक आती है।
इंगला, इंगला नाड़ी, इङ्गला, इङ्गला नाड़ी, इड़ा, इड़ा नाड़ी, चंद्र नाड़ी, चन्द्र नाड़ी