पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आहारविद्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान
    नाम / भाग

अर्थ : विज्ञानातील एक शाखा ज्यात खाद्यपदार्थांतील गुणदोष, पोषक तत्त्वे तसेच भोजन तयार करणे आणि त्याचे सेवन करणे इत्यादीविषयींचे विवेचन दिले असते.

उदाहरणे : मानसीने आहारशास्त्रात पीएचडी केली आहे.

समानार्थी : आहारविज्ञान, आहारशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विज्ञान की वह शाखा जिसमें खाद्य पदार्थों के गुण-दोष,पोषक तत्त्व, भोजन तैयार करने और उसके सेवन आदि का विवेचन होता है।

मानसी ने आहार-विज्ञान में पीएचडी किया है।
आहार विज्ञान, आहार विद्या, आहार शास्त्र, आहार-विज्ञान, आहार-विद्या, आहार-शास्त्र, आहारविज्ञान, आहारविद्या, आहारशास्त्र, आहारिकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आहारविद्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aahaaravidyaa samanarthi shabd in Marathi.