पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आशावाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आशावाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : सगळे काही चांगले आणि सुखकर होईल अशी अपेक्षा करणारा मतप्रवाह.

उदाहरणे : काहीवेळा आशावादच माणसाला दुःखातून तारून नेतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मत जो यह प्रतिपादित करता है कि संसार में दुख की अपेक्षा सुख अधिक है और अंत में सत्य की ही विजय होती है।

कभी-कभी आशावाद जिन्दगी से हारे हुए व्यक्ति को भी जीने के लिए प्रेरित करता है।
आशावाद

The optimistic feeling that all is going to turn out well.

optimism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आशावाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashaavaad samanarthi shabd in Marathi.