अर्थ : एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व.
उदाहरणे :
आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.
समानार्थी : आवेश, क्षोभ, मनःक्षोभ, संताप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आवेशित होने की अवस्था या भाव या चित्त की प्रबल वृत्ति।
मैं आवेश में आकर न जाने क्या-क्या कह गया।The state of being emotionally aroused and worked up.
His face was flushed with excitement and his hands trembled.अर्थ : एखाद्या ठोस वस्तूवर लावणारे बल जे त्या वस्तूच्या गतीत परिवर्तन आणते.
उदाहरणे :
ह्या यंत्राने प्रकाशाला विद्युत आवेगात परिवर्तीत केले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह बल जो किसी कठोर पदार्थ या पिंड पर लगाने से उस पदार्थ या पिंड की गति को परिवर्तित करता है।
इस यंत्र से प्रकाश को विद्युतीय आवेग में परिवर्तित कर दिया जाता है।आवेग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaveg samanarthi shabd in Marathi.