सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जरूर किंवा आवश्यकता असलेला.
उदाहरणे : दूरध्वनी ही आज एक आवश्यक वस्तू झाली आहे
समानार्थी : गरजेचा, जरुरीचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसके बिना काम न चल सकता हो। जिसकी जरूरत या आवश्यकता हो।
Necessary for relief or supply.
अर्थ : ज्याच्या नसल्याने साधारणतः काम होत नाही असा.
उदाहरणे : ब्राह्मणाने लग्नासाठी आवश्यक वस्तू गोळा केल्या आहेत.
समानार्थी : अवश्यक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके बिना साधारणतः काम न चलता हो।
स्थापित करा
आवश्यक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavashyak samanarthi shabd in Marathi.