सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वार्याचा भोवरा.
उदाहरणे : अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मनुष्यहानी झाली
समानार्थी : चक्रवात, चक्रीवादळ, वावटळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चक्कर की तरह घूमती हुई हवा।
A violent rotating windstorm.
अर्थ : मंडलाकार फिरणारे पाणी.
उदाहरणे : समुद्री भोवर्यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
समानार्थी : भोवरा
जल के बहाव में वह स्थान जहाँ पानी की लहर एक केंद्र पर चक्कर खाती हुई घूमती है।
A powerful circular current of water (usually the result of conflicting tides).
अर्थ : चार प्रकारच्या मेघराजांपैकी एक.
उदाहरणे : आवर्त हे सर्वात जास्त पाऊस पाडतात.
समानार्थी : आवर्त्त
मेघों के चार प्रकार के राजाओं में से एक।
A prince or king in India.
स्थापित करा
आवर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavart samanarthi shabd in Marathi.