अर्थ : तोंडात उत्पन्न होणार्या थुंकी, लाळ इत्यादींचा वारंवार गिळला जाणारा वा गिळावा लागणारा घोट.
उदाहरणे :
मग ही मुले आवंढे गिळत अर्धपोटी राहायची.
आवंढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavandhaa samanarthi shabd in Marathi.