अर्थ : एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय.
उदाहरणे :
वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
आईने मुलीच्या येण्या-जाण्यावर पायबंद घातला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aalaa samanarthi shabd in Marathi.