सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
उदाहरणे : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
समानार्थी : चिरंतर, जुना, जुनाट, पुरातन, प्राचीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
अर्थ : ऋषींशी संबंधित.
उदाहरणे : संस्कृत ही एक आर्ष भाषा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ऋषियों से संबंधित या आर्ष ऋषियों की।
स्थापित करा
आर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarsh samanarthi shabd in Marathi.