पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर्थिक वर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्या देशाची आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने ठरवलेला बार महिन्यांचा काळ किंवा ठरवलेले वर्ष.

उदाहरणे : भारताचे आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंतचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश की वित्तीय व्यवस्था की दृष्टि से नियत किया हुआ बारह महीनों का समय या वर्ष।

भारतीय वित्तीय वर्ष एक अप्रैल से इकतीस मार्च तक होता है।
राजकोषीय वर्ष, वित्त वर्ष, वित्त-वर्ष, वित्तवर्ष, वित्तीय वर्ष, वित्तीय-वर्ष

Any accounting period of 12 months.

financial year, fiscal year

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आर्थिक वर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarthik varsh samanarthi shabd in Marathi.