पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आर्कटिक वृत्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भूपृष्ठाच्या ६६.३३ अंश अक्षांशावरील व उत्तर ध्रुवाच्या जवळ असलेला वृत्त.

उदाहरणे : आर्कटिक वृत्तात २१ डिसेंबरला सूर्य उगवत नाही तसेच २१ जूनला सूर्य मावळत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धरातल के 66 दशमलव 33 अंश अक्षांश पर का वह वृत्त जो कि उत्तरी ध्रुव के नज़दीक है।

आर्कटिक वृत्त में 21 दिसम्बर को सूर्य नहीं उगता है तथा 21 जून को सूर्य डूबता नहीं है।
आर्कटिक वृत्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आर्कटिक वृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarkatik vritt samanarthi shabd in Marathi.