पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरोप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.

उदाहरणे : आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.

समानार्थी : कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग, बट्टा

किसी पर लगने या लगाया जाने वाला दोष।

इस लांछन से बचने का क्या उपाय है।
अपयश, अपवाद, अलोक, आक्षेप, इफतरा, इफ़तरा, इफ़्तरा, इफ़्तिरा, इफ्तरा, इफ्तिरा, कलंक, कलौंछ, कलौंस, कालिमा, दाग, दाग़, धब्बा, लांछन, लांछना

A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.

calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.

उदाहरणे : पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्‍यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.

समानार्थी : आळ

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एका ठिकाणी असलेला गुणधर्म दुसर्‍या ठिकाणी आहे असे म्हणण्याची क्रिया.

उदाहरणे : जेव्हा निर्जीव पदार्थावर चेतन असण्याचा आरोप केला जातो तेव्हा चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.

साहित्य में किसी वस्तु में दूसरी वस्तु का गुण या धर्म लाकर लगाने की क्रिया या उसकी कल्पना करने की क्रिया।

जड़ प्रतीक वाले अग्नि, वायु, जल, पर्वत, नदी, मूर्ति आदि निर्जीव पदार्थों में देवताओं का आरोप करते है।
आरोप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आरोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarop samanarthi shabd in Marathi.