अर्थ : दोषारोप लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने खूप विचारपूर्वक आरोपणाची काम केले आहे.
समानार्थी : आरोपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ऊतीमध्ये कृत्रिम अंग स्थायी किंवा कायम रूपात बसविण्याची क्रिया.
उदाहरणे :
हल्ली डोळ्यात लेंसचे रोपण सोप्पे झाले आहे.
समानार्थी : रोपण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऊतक में किसी कृत्रिम अंग को स्थाई रूप से बैठाने या लगाने की क्रिया।
आजकल आँख में लेंस का आरोपण आसान हो गया है।A surgical procedure that places something in the human body.
The implantation of radioactive pellets in the prostate gland.आरोपण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaropan samanarthi shabd in Marathi.