अर्थ : दोन्ही कडेला हात असलेली, पाय पुढे सोडून, मागे रेलून पाठ टेकता येते अशी खुर्ची.
उदाहरणे :
मला पाहताच आजोबा आपल्या आरामखुर्चीतून उठले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह कुर्सी जिसमें हाथ रखने के लिए हत्थे लगे हों तथा पैर भी अपनी सुविधानुसार आसानी से पसारे जा सकें।
दादाजी आरामकुर्सी पर बैठे-बैठे सो रहे हैं।आरामखुर्ची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaraamakhurchee samanarthi shabd in Marathi.