सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परक्या ठिकाणाहून, बाहेरून माल आणण्याची क्रिया.
उदाहरणे : गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर साखरेची आयात करावी लागली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कोई वस्तु या माल व्यापार के लिए अपने देश में मँगाए या लाए जाने की क्रिया।
स्थापित करा
आयात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aayaat samanarthi shabd in Marathi.